आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवेदन:पैगंबरांविषयीं वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यावर कारवाई करावी; मुस्लीम बांधवांचे निवेदन

आष्टी21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या नुपूर शर्मा व नविन कुमार जिंदाल यांच्या विरोधात आष्टीत शुक्रवारी निषेध करत पोलिसांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन देण्यात आले. पैगंबर मोहम्मद हे देशासह जगातील मुस्लिम धर्मीयांचे आदरस्थान आहे. यांच्याबाबतीत भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा व नविन कुमार जिंदाल यांनी वादग्रस्त वक्तव्य करुन देशासह जगातील तमाम मुस्लीम बांधवांच्या भावना दुखावल्या आहे. या दोन्ही आरोपीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणीचे निवेदन पोलिस निरीक्षक जाधव, सपोनि शिवाजी नागवे यांना देण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...