आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:वाहनातून जनावरे घेऊन‎ जाणाऱ्यावर कारवाई‎

जालना25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

छोटा हत्ती वाहनात‎ दाटीवाटीने कोंबून गोवंश जातीचे चार‎ जनावरे घेऊन जाणाऱ्या‎ वाहनचालकावर सदर बाजार‎ पोलिसांनी सोमवारी दीड वाजता‎ जालना शहरातील कन्हैया नगर येथे‎ कारवाई केली आहे.

या प्रकरणी‎ पोलिस हेड कॉन्स्टेबल सुभाष पवार‎ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून‎ रोहणवाडी येथील सोनाजी रंगनाथ‎ हावरे याच्याविरुद्ध सदर बाजार पोलिस‎ ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या‎ प्रकरणाचा अधिक तपास भास्कर‎ खरात हे करीत आहेत. छोटा हत्ती‎ वाहनात चालक क्षमतेपेक्षा जास्त‎ निर्दयीपणे दाटीवाटीने जनावरे नेत‎ होता.‎

बातम्या आणखी आहेत...