आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आदेश‎:अवैध दारूबाबत 21‎ ठिकाणी कारवाया‎

जालना‎25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुलीवंदनाच्या पार्श्वभूमीवर‎ अवैध दारु विक्रेत्यांसह दारु‎ निर्मीती करणाऱ्यांवर कारवाया‎ करण्यात याव्या, असे आदेश‎ पोलिस अधीक्षक अक्षय शिंदे‎ यांनी दिले आहेत. या पार्श्वभूमीवर‎ चंदनझिरा आठ, कदीम सहा,‎ सदर बाजार तिन, तालुका चार‎ अशा २१ जणांवर पोलिसांनी‎ कारवाया केल्या आहेत.‎

अनुचित प्रकार होऊ नये म्हणून‎ पोलिस अधीक्षक अक्षय शिंदे‎ यांनी सर्व ठाण्यांच्या पोलिस‎ अधिकाऱ्यांना कारवाई करण्याच्या‎ सूचना केल्या आहेत. या‎ पार्श्वभूमीवर पोलिसांनी ५ मार्च‎ रोजी दिवसभरात शहरातील‎ विविध भागांमध्ये २१ ठिकाणी‎ कारवाया केल्या आहेत.‎ मंगळवारीही कारवाया होतील.‎

बातम्या आणखी आहेत...