आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गौरव:वैद्यकीय शिक्षणासाठी मिळाला प्रवेश; पार्थ वराडे यांचा टेंभुर्णीत केला गौरव

टेंभूर्णी22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी येथील डाॅ.पवनकुमार वराडे यांचे चिरंजीव पार्थ वराडे यास एमबीबीएस या वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश मिळाला आहे. याबद्दल मॉर्निंग ग्रुपच्या वतीने पार्थचा सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ., पवनकुमार वराडे, डॉ. अविनाश सुरसे, डॉ. शिवाजी जायभाय, राजू करवंदे, गोपाल बांगड, प्रदीप काबरा, मनीष सोमानी, पंडित सुरवसे, डॉ. दीपक नागरे, डॉ. रमेश मोठे, धीरज काबरा यांची उपस्थिती होती.

टेंभुर्णी सारख्या लहान गावात राहू नाही पार्थने वैद्यकीय परीक्षेत प्रवेश मिळवण्यासाठी यश संपादन केले. त्यासोबतच टेंभुर्णीतील विलास कुमकर यांचे चिरंजीव यांनीही एमबीबीएस साठी प्रवेश घेतला आहे. व यावेळी ग्रामस्थ उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...