आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ॲड. किरण लोखंडे खून प्रकरण:ॲड. किरण लोखंडे खून प्रकरण / आणखी एक आरोपी गजाआड

जालना25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बहुचर्चित ॲड. किरण लोखंडे खून प्रकरणातील फरार संशयित अभिषेक गवारे यास तालुका पोलिसांनी मंगळवारी गजाआड केले. या प्रकरणातील इतर आरोपींना पोलिसांनी यापूर्वीच अटक केली असून ते सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत. दरम्यान, दुचाकीची विल्हेवाट लावण्यासाठी मदत करण्याचा आरोप असणाऱ्या गवारे याला दीड महिन्यानंतर ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान, दुचाकीची विल्हेवाट लावण्यात सहभागी असलेला अभिषेक गवारे यास तालुका पोलिसांनी अटक करून न्यायालयासमोर हजर केले.

बातम्या आणखी आहेत...