आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:डोक्यात लोखंडी रॉडने मारहाण‎ करून लोखंडी प्लेटा नेल्या चोरून‎

जालना21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दुचाकीवरून आलेल्या दोन जणांनी एका‎ जणाच्या डोक्यात रॉड मारुन १२ हजार रुपयांच्या‎ लोखंडी प्लेटा बळजबरीने चोरुन नेल्याची घटना‎ जालना शहरातील जुना जालना भागातील‎ रोहीलागल्लीत बुधवारी रात्री सकाळी ३ वाजेच्या‎ सुमारास घडली आहे.

या प्रकरणी शेख मोहीबोद्दीन‎ शेख जहीरोद्दीन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात‎ दोन चोरट्यांविरुध्द चंदनझिरा पोलिस ठाण्यात गुन्हा‎ दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास‎ सहायक पोलिस निरीक्षक गुसिंगे हे करीत आहेत.‎

बातम्या आणखी आहेत...