आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मशीन भेट:अग्रशक्ती बहू मंडळाकडून महिलांना शिलाई मशीन भेट

जालना2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अग्रशक्ती बहू मंडळाच्या वतीने गरजू महिलांच्या हाताला काम मिळावे, म्हणून महिलांना शिवण कला प्रशिक्षण देत शिलाई मशीन भेट देण्यात आल्या.

या वेळी अध्यक्षा प्रीती मल्लावत, सचिव ममता गुप्ता, कोषाध्यक्ष आयुषी बगडिया, सहसचिव रिता अग्रवाल, रेणू तालुका, नम्रता पित्ती, आरती पित्ती यांचे सहकार्य लाभले आहे. इतर संघटनेचे याचे आदर्श घावे असे महिलांसाठी शिवण कला प्रशिक्षण कार्यक्रमात अध्यक्ष प्रीती मल्लावत यांनी सांगितले. महिलांना शिवणकामाचे प्रशिक्षण देत त्यांच्या हाताला काम मिळाल्याचा मोठा आनंद यावेळी दिसुन आला.

बातम्या आणखी आहेत...