आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेथील ज्येष्ठ समाजसेवक सुभाषचंद्र देविदान यांना अग्रविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याबद्दल हरे कृष्णा सत्संग समितीच्या वतीने त्यांचा श्रीमद्-भगवद गीता ग्रंथ भेट देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी हरे कृष्णा सत्संग समितीचे अध्यक्ष किशोर तिवारी, अंकुशराव राऊत, सीए गोविंदप्रसाद मुंदडा, रामनिवास गौड, योगेश ठक्कर, चंद्रप्रकाश सोडाणी, मेघराज चौधरी, विष्णू पाचफुले, अनिल सोनी, अॅड. सतीश तवरावाला, डॉ. धीरज छाबडा, पवन जोशी, मनीष तवरावाला, विजय राठी, जगदीश प्रिथ्याणी, नंदूशेठ बरांजावाला, अनिल तलरेजा, कैलास चंदभनानी, विरेंद्र रुणवाल, अर्जुन बजाज, मनोज शर्मा, मनोज पाचफुले, रामप्रसाद मुंदडा, मनोज दायमा, विजयकुमार बगडिया, विष्णुदास खंडेलवाल, विजय कुमार अनिल पंच, ललित बिजावत, ज्योती पांगारकर, मनोज मगर, सुशील गौड, गोविंद राठी, विनोद पांडे, जयप्रकाश श्रीमाली, डुंगरसिंह राजपुरोहित, कपिल चौधरी यांच्यासह आदींची म उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.