आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कृषी:रास्ता रोकोचा इशार देताच मानेगाव‎ जहागीरला कृषी सहायक रुजू‎

रामनगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना तालुक्यातील मानेगाव (जहागीर)‎ या गावचे कृषी सहाय्यकाची बदली होऊन होऊन दोन‎ महिने उलटले होते. यामुळे मानेगावसह शिवरतील‎ शेतकऱ्यांच्या कृषीविषयक योजना खोलंबल्या होत्या.‎ त्याचबरोबर कृषी विभागाकडून यामुळे मानेगाव‎ (ज.) सरपंच अश्विनी संतोष ढेंगळे व ग्रामस्थांनी‎ तालुका कृषी अधिकाऱ्यांना निवेदन देत मागणी केली‎ होती.

कृषी नियुक्ती नियुक्ती करा अन्यथा रामनगर येथे‎ सोमवार रोजी जालना - मंठा महामार्गांवर रस्ता रोको‎ आंदोलनाचा इशारा दिला होता. कृषी विभाग खडबडून‎ जागा होऊन तालुका कृषी अधिकारी एस. एन. गाडे‎ यांनी मानेगाव या गावासाठी यु.डी. खंडेभाराड यांची‎ नियुक्ती केली. त्यांना गावातील शेतकऱ्यांचे प्रलंबीत‎ कामे करण्याचे आदेश दिले .‎

बातम्या आणखी आहेत...