आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निषेध:तीर्थपुरीत महिला राष्ट्रवादीकडून कृषिमंत्री अब्दुल सत्तारांंचा निषेध

तीर्थपुरी4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्राच्या संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल अपशब्द वापरून महिलांविषयी अनादर व्यक्त करणाऱ्या कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांचा तीर्थपुरी येथे मंगळवारी महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने निषेध करण्यात आला.

त्यानंतर तिर्थपूरी पोलीस चौकीवर जाऊन पोलिसांना निवेदन देण्यात आले. यावेळी महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुकाध्यक्षा वंदना किशोर पवार, पक्ष निरीक्षक लता खापरे, सविता येसलोटे, चंद्रकला पवार, रुक्‍मीन सवणे, वंदना राठोड, मंगल वाजे, मुमताज पठाण, हिना शेख, कल्पना गायकवाड, हसीना सौदागर आदींची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...