आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी नागपुर येथील हिवाळी अधिवेशनात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या विषयी आक्षेपार्ह विधान केल्याने भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार संतोष दानवे यांच्या नेतृत्वाखाली २ जानेवारी रोजी गांधी चमन निषेध करण्यात आला. यावेळी अजित पवारांचा धिक्कार असो धिक्कार असो अशा घोषणा कार्यकर्त्यानी दिल्या.
या आंदोलनाप्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष भास्कर दानवे, प्रदेश निमंत्रीत सदस्य रामेश्वर भांदरगे, अशोक पांगारकर, राजेश राऊत, संध्याताई देठे, अतिक खान, सिध्दीविनायक मुळे, धनराज काबलिये,सतिष जाधव, सुहास मुंढे, विजय कामड, बाबासाहेब कोलते, भागवत बावणे, सोपान पेंढारकर, नगरसेवक शशिकांत घुगे, महेश निकम, सुभाष पवार, सुनिल राठी, प्रा.राजेंद्र भोसले, शुंभागीताई देशपांडे, सुनिल खरे, तालुकाध्यक्ष संजय डोंगरे, शमिष्ठा कुलकर्णी, बाबुराव भवर, प्रशांत गाढे, बाबुराव भवर, इम्रान सय्यद, सोमेश काबलिये, चेतन देसरडा, विकास कदम, अमरदिप शिंदे, सुरेंद्र शेडूते, सुनिल पवार, राजु गवई, मनोज इंगळे, आनंद झारखंडे, समर्पण विजयसेनानी, जितेंद्र संचेती, अकबर परसुवाले, आनंद झारकंडे, कृष्णा गायके, शिवाजी गवारे, विठ्ठल नरवडे, डॉ. हर्षवर्धन दाभेराव, लक्ष्मणराव वर्मा, सेवकराम नारीयलवाले, योगेश सामलेटी, गणेश जाल्लेवार, शारदाताई काळे, सुमित सुरडकर आदीची उपस्थिती होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.