आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयोजन:राज्यपालांच्या निषेधार्थ बदनापूर येथे सर्वपक्षीय बैठक, ७ रोजी बंदचे आयोजन

बदनाूुर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरले आहे. या निषेधार्थ संपूर्ण बदनापूर तालुक्यात येत्या ७ डिसेंबर रोजी व्यापाऱ्यांनी आपले दुकान बंद ठेवून निषेध व्यक्त करावा. यासाठी बदनापूर तालुक्यांतील सर्व पक्षीय बैठक निरंकारी पंपावर घेण्यात आली.

या वेळी संजय लाखेे पाटील, छावा संघटनेचे प्रदेशध्यक्ष पंकज जऱ्हाड, काँगेस पक्षाचे तालुका अध्यक्ष सुभाष मगरे, उपाध्यक्ष जयसिंग राजपूत, मनसे चे जिल्हा अध्यक्ष गजानन गीते, व्यापारी संघाचे अध्यक्ष राजेश जऱ्हाड , चैतन्य नर्सिंग कॉलेज चे संचालक भरत जऱ्हाड, नंदू दाभाडे, माजी सभापती संजय जगदाळे, परमेश्वर नाईकवाडे, पोलिस मित्र संघटना न्यू दिल्ली चे जिल्हा उपाध्यक्ष शेख नजीर इनामदार, शेख मुजम्मिल, इकबाल, काँगेस कमिटी चे शहर अध्यक्ष शेख जावेद बागवान, रामपाटील सिरसाठ, राहूल जऱ्हाड आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...