आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अर्थाचा अनर्थ:------विवेक हा परमधर्म असला तरी अर्थाचा अनर्थ होण्यास वेळ  लागत नाही : डॉ. गौतममुनी

जालना5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

विवेक हा परमधर्म असला तरी कधी- कधी अर्थाचा अनर्थ व्हायला वेळ लागत नाही. म्हणूनच सावधानतेने वागले पाहिजे, वावरले पाहिजे, असे मत डॉ. गौतममुनी म. सा. यांनी येथे बोलताना व्यक्त केले.

ते तपोधामध्ये आयोजित चातुर्मासाच्या प्रवचनात बोलत होते. यावेळी विचारपीठावर प्रवचन प्रभावक प. पू. वैभवमुनीजी म. सा; प. पू. दर्शनप्रभाजी म. सा; सेवाभावी प. पू. श्री गुलाबकंवरजी म. सा. सेवाभावी प. पू. हर्षिताजी म. सा. आदींची उपस्थिती होती. पुढे बोलताना डॉ. गौतममुनी म. सा. म्हणाले की, एकच मनुष्य वेळोवेळी अनेक प्रकारच्या धर्मांचे आचरण करू शकतो.

बातम्या आणखी आहेत...