आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोर्चा:कृषिमंत्री अब्दुल सत्तारांच्या विरोधात अंबडला आंदोलन

अंबड4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

माजी मंत्री तथा आमदार राजेश टोपे यांचे मार्गदर्शनाखाली नूतन वसाहत येथील राष्ट्रवादी संपर्क कार्यालयातून तहसील कार्यालयावर कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या निषेधार्थ मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर प्रतिमेला जोडो मारो आंदोलन करत कृषिमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी आंदोलकांनी केली. तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

या आंदोलनात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष भागूजी मैंद, खरेदी विक्री संघाचे चेअरमन भाऊसाहेब कनके, सतीश होंडे, अमोल लहाने, शहराध्यक्ष अफरोज पठाण, महिला जिल्हा उपाध्यक्षा मंदाकिनी दिलपाक, वैशाली कोटंबे, नितू पटेकर, सुशीला बचाटे, योगिता टकले, अॅड. दीपा गायकवाड, अम्रपाली वाघमारे, शिवकन्या जामदरे, विष्णुपंत गायकवाड, कैलास जिगे, मधुकर देशमुख, सुदाम मुकणे, चंद्रमणी खरात, रघुनाथ तीर, सुनील पिठोरे, शिवाजी गोटे, शफी पठाण, शैलेश कुढेकर, सुरेश खराबे, बाबासाहेब बोंबले, प्रकाश नारायणकर, अर्जुन भोजने, बापुराव हरिश्चंद्रे, काकासाहेब कटारे, अरुण कळकटे, बाबासाहेब नांद्रे, जितेंद्र बुर्ले, श्रीकृष्ण तारख, त्र्यंबकराव बुलबुले, संजय गावडे, अर्शद काझी, दिलीप खोजे, परमेश्वर वाघुंडे, प्रताप राखुंडे, गौतम ढवळे, दादासाहेब लटपटे, संदीप राखुंडे, भानुदास काळे, दत्तु टकले, शिवाजी कराड, संतोष कळमकर, गणपतराव भागवत, रंगनाथ वैद्य, अनिल पाष्टे, आबासाहेब लहाने, दत्तात्रय फुलझळके, जयमंगल कव्हळे, राजू कव्हळे, दत्तात्रय भोकरे, उद्धव गायकवाड, अण्णासाहेब पटेकर, संजय पटेकर, अॅड. मनोज तार्डे, रशीद मोमीन, फैसल कुरेशी, अमोल पाष्टे, भरत रत्नपारखे, मोहसीन हाशमी, जीवन मगरे, महेंद्र खरात, अशा खरात, संजय नांद्रे, अकील पठाण, पाशा पठाण, सलीम बागवान, संजय सानप, परमेश्वर खोले, रामनाथ काळे, सुरज गुढे, दीपक बडे, पंकज मनियार, नरेंद्र वाघुंडे, संपत राठोड, प्रभाकर, डोखळे, सचिन पवार, दीपक पवार, कदीर शेख, अभिजित खणसे, रामनाथ काळे, ऍड. रमन तार्डे, शिवाजी मस्के, अंकुश झाडे, ईश्वर अवधूत, महेंद्र खरात, प्रकाश शिंदे आदींसह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, यावेळी मंत्री सत्तार यांच्या विरोधात विविध घोषणा देण्यात आल्या.

बातम्या आणखी आहेत...