आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चमकदार‎ कामगिरी:अंबडचे रामकृष्ण पुरी फॅब ग्रुप मॅरेथॉनमध्ये अव्वल‎

अंबड‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

फॅब रनर्स ग्रुप जालना आयोजित‎ हाफ मॅरेथॉनमध्ये २१ किलोमिटर‎ स्पर्धेत अंबड शहरातील मॅरेथॉन‎ ग्रुपच्या ७० धावकांनी चमकदार‎ कामगिरी केली आहे. हे अंतर‎ रामकृष्ण पुरी यांनी १ तास ३०‎ मिनिटातच पूर्ण करून प्रथम क्रमांक‎ मिळवला. तृतीय आलेले धनुनाथ‎ जोगी यांनी तेवढेच अंतर १ तास ४०‎ मिनिटात पूर्ण केले.

जालना मॅरेथॉन‎ मध्ये केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल‎ रामकृष्ण पुरी, धनुनाथ जोगी यांचे‎ मॅरेथॉन ग्रुपचे अशोक लांडे, संतोष‎ कटारे, शहादेव भोसले, संतोष‎ पाटील, अभिमन्यू गाढवे, डॉ.‎ मुरलीधर जाधव, भाऊसाहेब‎ रनमळे, अशोक शिंदे, शरद साबळे,‎ अरुण काफरे, भाऊसाहेब आंधळे ,‎ शिवाजी आर्दड, मोहन कोकणे ,‎ बळीराम खैरे, अनिल उगलमुगले,‎ गणेश तारख, धर्मराज खापरे,‎ भानुदास जोशी, डॉ. मुरली जाधव,‎ डॉ. घुले, कृष्णा मुजगुले, विष्णू‎ शेळके, प्रभाकर शेळके, योगीराज‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ खरात, गोदाजी कापसे, अर्जुन‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ माकोडे, हनुमंत जाधव आदींनी‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ अभिनंदन केले.‎

बातम्या आणखी आहेत...