आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्ह्याची नोंद:उभ्या ट्रकमधून डिझेलचोरीची घटना उघडकीस

अंबड6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

उभ्या ट्रकमधील डिझेल चोरी केल्याची घटना अंबड शहरातील मत्स्योदरी देवीच्या मंदिरासमोर घडली आहे. या प्रकरणी मनोज ठाकुर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अंबड पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

मागील काही दिवसांपासून अंबड शहरात चोऱ्यांचे प्रकार वाढले आहेत. चोरट्यांवर आळा बसवावा, अशी मागणी होत आहे.

बातम्या आणखी आहेत...