आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्साहात‎:आरएचव्ही इंग्रजी माध्यम शाळेचे‎ वार्षिक स्नेहसंम्मेलन उत्साहात‎

जालनाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील आरएचव्ही इंग्रजी माध्यम‎ शाळेच्या वार्षिक स्नेहसंम्मेलनाचे उद्घाटन संस्थेचे‎ अध्यक्ष सतीष बगडिया यांच्या हस्ते करण्यात आले.‎ प्रमुख पाहुणे म्हणून सुरेश लाहोटी, सुनील रायठठ्ठा,‎ गोवर्धन अग्रवाल, नरहरी गिंदोडिया, महेंद्र गुप्ता, किशोर‎ बगडिया, अज़य अग्रवाल, मनिष अग्रवाल,‎ मुख्याध्यापिका रिता टंडन, बबिता बाफना आदींची‎ उपस्थिती होती.

सुत्रसंचालन नितीन शेळके, छाया‎ टेकाळे यांनी तर महेंद्र अग्रवाल यांनी आभार मानले.‎ यावेळी //"उडान //"या सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत‎ एलकेजी पासून दहावीच्या विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे‎ नृत्य अविष्कार सादर करून सर्वांची मने जिंकली.‎

बातम्या आणखी आहेत...