आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवड‎:जैन इंग्लिश स्कूलच्या अनुष्का घोगरेची‎ राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेसाठी निवड‎

अंबड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील श्रीमती चंद्रप्रभा स्वरुपचंद कासलीवाल‎ जैन इंग्लिश स्कूलची विद्यार्थिनी अनुष्का कैलास घोगरे‎ हिची मुंबई येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेसाठी‎ निवड झाली आहे.

या निवडीबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ.‎ प्रविणकुमार कासलीवाल, शिरीष सावजी, प्रवीण‎ बाकलीवाल, संजय चांदीवाल, सुरेश दिडपोळे, राजेंद्र‎ काला, डॉ. नरेश अग्रवाल, डॉ.संतोष मोहळे, चंद्रप्रभू‎ दिडपोळे, संजय इंचूरे, मुकेश सावजी, संतोष‎ बाकलीवाल, दिपक पाटणी, भूषण काला, डॉ. अनिल‎ पांडे, मुख्याध्यापक अन्वर इकबाल सिद्दिकी, क्रिडा‎ शिक्षक हरिश्चंद्र जरांगे, नागेश वराडे, गणेश वाघ,‎ अभिजीत वाघमारे आदींनी अभिनंदन केले आहे.‎

बातम्या आणखी आहेत...