आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवाहन:जैन समाजाच्या वधू-वर परिचय मेळाव्यात नाव नोंदणीचे आवाहन

जालना2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय जैन संघटनेच्या वतीने समाजातील अवविाहित व शिक्षित, उच्चशिक्षित विवाह इच्छुक उमेद्वारांच्या वधु-वर परिचय मेळावा येत्या ८ जानेवारी २०२३ रोजी नागपूर येथील नैवद्यम ईस्टारिया कलमना रोडच्या सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. इच्छूकांनी ३० डिसेंबरपर्यंत नाव नोंदणी करावी, असे आवाहन संघटनेचे राज्य अध्यक्ष हस्तीमल बंब यांनी केले आहे.

या सम्मेलनात डॉक्टर, इंजिनिअर, सी.ए., सी.एस., एम.बी.ए., आय.ए.एस., पोस्ट ग्रॅज्युवेट, प्रोफेशनल इ. वय ३५ वर्षापर्यंतचे उमेदवार सहभागी होऊ शकतात. इच्छुकांनी ३० डिसेंबरपर्यंत नांव नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...