आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवा सेना जिल्हा समन्वयक पदी येथील युवा सेनेचे पदाधिकारी महेश रामेश्वर नळगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मागील वर्षभराच्या काळात युवकांची मोठी फळी निर्माण करून शिवसेनेच्या विविध उपक्रमात त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला आहे. जिल्हा समन्वयक म्हणून महेश नळगे यांच्यावर परतूर, मंठा,अंबड आणि घनसावंगी या चार तालुक्यांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
महेश नळगे यांच्या नियुक्ती बद्दल जिल्हा प्रमुख ए,जे. पाटील बोराडे, रामेश्वर अण्णा नळगे, उपजिल्हा प्रमुख बाबासाहेब तेलगड, माधवराव मामा कदम, विधानसभा समन्वयक अशोकराव आघाव, तालुका प्रमुख सुदर्शन सोळंके, गजानन चवडे, राहुल कदम आदिनी अभिनंदन केले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.