आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नियुक्ती:रासपच्या औरंगाबाद निरिक्षकपदी ओमप्रकाश चितळकर यांची नियुक्ती

जालना15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रीय समाज पक्षाच्या औरंगाबाद जिल्हा निवडणूक निरिक्षकपदी पक्षाचे राज्य कार्यकारिणी सदस्य ओमप्रकाश चितळकर यांची नियुक्ती संस्थापक माजी मंत्री महादेव जानकर यांच्या आदेशानुसार प्रदेशाध्यक्ष काशीनाथ येवते, महासचिव ज्ञानेश्वर सलगर यांनी केली आहे. या नियुक्तीबद्दल मराठवाडा अध्यक्ष प्रा. विष्णू गोरे, अशोक लांडे, डॉ. बी. जी. श्रीरामे, इंजि. बाबासाहेब भोजने, राजेंद्र भोसले, विनोद मावकर, कैलास कोळेकर, गोविंद जाधव, अॅड. श्रीराम हुसे, अॅड. संभाजी चुनखडे, शिवाजी तरोटे, रामेश्वर काळे, विठ्ठल तोतरे, संतोष कोल्हे, विष्णू पंडित, सचिन खरात, अॅड. लक्ष्मण गायके, सहदेव इंगळे यांच्यासह आदींनी अभिनंदन केले आहे.

बातम्या आणखी आहेत...