आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आगमन:आष्टी येथील जैन मंदिरात जैन मुनींचे आगमन, भाविकांची उपस्थिती

आष्टी19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

परतूर तालुक्यातील आष्टी येथील शांतिनाथ दि जैन मंदिरात शनिवारी जैन मूनि भास्वत सागरजी व नमित सागरजी यांचे आगमन झाले आहे.

ढोल ताशांच्या गजरात सकल जैन समाजाच्या वतीने गावातून जैन मंदिरा पर्यंत त्यांची मिरवणूक काढून स्वागत करण्यात आले. रविवारी सकाळी आकाश मेहेत्रे व वर्धमान मेहेत्रे यांच्या कडे चौका (आहार) झाला. त्यानंतर दुपारी महराजांचे प्रवचन झाले पुढील पाच सहा दिवस हे मूनी याच ठिकाणी राहणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...