आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कांस्यपदक:राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धा आर्यनला कांस्यपदक प्राप्त

जालनाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक येथे नुकत्याच पार पडलेल्या तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रच्या आधी पत्त्याखाली राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत जालना येथील एम टायगर्स तायक्वांदो अकादमीचा खेळाडू आर्यन सदानंद देशमुख याने कांस्यपदक पटकावले आहे.

यापूर्वीही पुणे येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले होते. त्यास तायक्वांदो असोसिएशन जिल्हाध्यक्ष अरविंद देशमुख, सचिन आर्य, मुख्य प्रशिक्षक मयूर पिवळ यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल आर्यनचे अभिनंदन केले जात आहे.

बातम्या आणखी आहेत...