आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेलू:वालूर येथे दीपोत्सवाने बारव उजळून निघाली

सेलूएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील वालूर येथील हेलिकल स्टेपवेलची सोमवारी सायंकाळी महा - आरतीसह दिपोत्सव साजरा केल्याने हा परिसर उजळून निघाला. उमेश राजवाडकर, जोशी बुवा, पाठक यांनी बारवेची विधीवत पूजा केली.

यावेळी तहसीलदार दिनेश झांपले, मंडळ अधिकारी तान्हाजी माने, तलाठी निलेश पराचे, सरपंच संजय साडेगांवकर, शैलेश तोष्णीवाल, राजेश साडेगांवकर, रामराव बोडखे, गोविंद सोनी, योगेश मुंढे, गणेश खर्डे, दत्ता राख, दराडे आदी उपस्थित होते. दिव्याच्या रोशनाईने बारवेचे सौंदर्य अधिकच उजळले.

बातम्या आणखी आहेत...