आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्हास्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धा छत्रपती शिवाजी महाराज कवायत मैदानावर घेण्यात आली.उद्घाटन प्रसंगी राज्य राखीव पोलीस बल गटचे समादेशक दत्तात्रय पैठणे, अकबर शेख, अरविंद विद्यागर, प्रमोद खरात, प्रियंका अंभोरे, रेखा परदेशी, ी मोहमद शेख, संतोष वाबळे, जयपाल राठोड, सिमोन निर्मळ आदी उपस्थित होते. सदर स्पर्धेमध्ये जिल्हयातील आठ तालुक्यातील विजयी खेळाडूंनी सहभाग घेतला. मैदानी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रा. वाहेद पटेल, एकनाथ सुरूशे, सचिन दोरके, विकास काळे, सतिश गाभुड, राजेश ठाकूर, गणेश भोपळे, संतोष मोरे, नंदकिशोर गायके, राजेश शेवाळे, अशोक शिंदे, योगेश भुतेकर, बळीराम पाटेकर, मच्छिंद्र निल्लेवाड, दत्तात्रय ताकते, यशवंत कुलकर्णी, आत्माराम मरकड, रामेश्वर शेवाळे आदींनी परिश्रम घेतले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.