आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संमेलन:बहुजन समाज पार्टीचे मुंबई येथे राज्यस्तरीय संमेलन

जालना5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई येथे शासन बनो राज्यस्तरीय संमेलन ९ नाव्हेंबर रोजी दुपारी मुंबई येथे पक्षाचे राष्ट्रीय समन्वक आकाश आनंदजी यांच्या प्रमुख उपस्थितीत हाेत आहे. यासाठी खासदार अशोक सिध्दार्थ, नितीन सिंह विशेष उपस्थित राहणार आहे. या बरेाबरच प्रशांत इंगळे, अॅड. सुनिल डोंगरे, डॉ. हुलगेश चलवादी, मनिष कावळे यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे.

या राज्यस्तरीय संमेलनाला भिमसैनिकानी उपस्थित रहावे असे अवाहन प्रदेश सचिव प्रा. निवृत्ती बनसोडे, जालना जिल्हाध्यक्ष रमेश उबाळे, जिल्हा प्रभारी रणजीत हिवाळे, शेख रज्जाक, जिल्हा महासचिव मिलींद दाभाडे, जिल्हा उपाध्यक्ष विवेक दहिवाळ, कार्यालयीन सचिव विनोद बिरसोने, जिल्हा सचिव सिध्दार्थ पवार, जिल्हा सचिव भिमराव आढावे, विधानसभा अध्यक्ष विलास मगर, शहराध्यक्ष शेख फेरोज, शहर उपाध्यक्ष सिध्दार्थ मोरे, जिल्हा सल्लागार अॅड. माणिक बनसोडे, अॅड. किशोर चत्रे, अॅड. सत्यकुमार करंडे, अॅड. सुभाष बोर्डे, संजय खरात, किशोर बोर्डे, दिपक डोंगरे, सुखदेव हिवाळे, दिलीप हिवाळे, अतुल जाधव, बी. जे. बोर्डे आदींनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...