आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि संजय राऊत यांना जामीन मंंजुर करण्यात आला आहे. जालना येथील शिवसेना भवनासमोरफटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी शिवसैनिकांनी सत्य परेशान हो सकता हैं परजित नही. भगवान घर देर लेकीन अंधेर नही अशा विविध घोषणा दिल्या.
शिवसेना भवन जालना येथे शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक सुरु असतानाच यावेळी सोशल मिडियावर खासदार संजय राऊत यांना जामीन मंजूर अशा पोस्ट झळकताच शिवसेना जिल्हाप्रमुुख भास्कर अंबेकर, ए. जे. बोराडे, माजी आमदार संतोष सांबरे, जिल्हा संघटक भानुदास घुगे, उपजिल्हाप्रमुुख रमेेश गव्हाड, भगवान कदम, मुुरलीधर शेजुळ, बाबुराव पवार यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी आनंदोत्सव साजरा करुन न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले. यावेळी परमेश्वर जगताप, उत्तमराव वानखेडे, तालुकाप्रमुुख जयप्रकाश चव्हाण, मुुरलीधर थेटे, बाला परदेशी, दुर्गेश कोठोठीवाले, घनश्याम खाकीवाले, भरत सांबरे, अंकुश पाचफुले, संजय राठोड, गणेशडोळस, बी.टी. शिंदे, खालेक कुरेशी, कैलास पुंगळे, विजय पवार, प्रविण फुके, कृष्णा खांडेकर, परमेेश्वर डोंगरे, दिलीप डोंगरे, संतोष खरात, गणेश पवार, राजु जाधव,शिवाजी मुुळे, शिवाजी शेजुळ, अशोक खलसे, चेतन भुरेवाल, राजेश जाधव, अमोल कटारे, विकास बरर्डे, बाबासाहेब पाखरे, प्रभाकर खरात, दुर्गेश शिंदे, विठ्ठलपाऊलबुध्दे, अरुण डोंगरे, सखाराम गिराम, नंदकुमार दाभाडे, जनार्धन गिराम, संदीप झारखंडे, तुकाराम मुुळे, तुळशीराम काळे, सुरेश वाघमारे, ताराचंद जाधव,भगवान काकडे, समाधान काकडे, रामचंद्र केदार, जीवन खंडागळे, डॉ. राजेश राऊत, प्रदीप राठोड, आरेफ खान, संतोष सलामपुरे, अरुण डोळसे, लुकेश बायस, गंगुताईवानखेडे, मंंजुषा घायाळ, मंगल मिटकर, ज्ञानेश्वर सुपारकर, देविसिंग बायस, रोशनखान पठाण, किसन राठोड, सुदर्शन सोळुंके, विदूर जाईद, रामजी सोळुंके,गजानन चौवडे, पठाण, संभाजी अवघड, रामेेश्वर तिडके, सुनिल सोनवणे यांच्यासह शिवसैनिकांची उपस्थिती होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.