आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आनंदोत्सव:संजय राऊत यांना जामीन; टेंभुर्णी गावात फटाके फोडून आनंदोत्सव साजरा

टेंभुर्णी5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेना नेते संजय राऊत यांना जामिनावर मुक्तता मिळाल्याने टेंभुर्णी येथे शिवसैनिकांच्या वतीने छत्रपती शिवाजी चौकात सायंकाळी फटाके फोडून आनंद साजरा करण्यात आला. शंभर दिवसाची कोठडी उपभोगल्यानंतर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांची बुधवारी जामीनवर मुक्तता करण्यात आली.

त्यानिमित्ताने शिवसेनेच्या वतीने फटाके फोडून आनंद साजरा करण्यात आला. याप्रसंगी शिवसेना शहर प्रमुख गजानन मुळे, रामेश्वर खांडेभराड, अय्युब कुरेशी, राज देशमुख, विनोद शेळके, योगेश शर्मा, मुक्तार शेख, सलीम चाऊस, कारभारी पाचे, अरुण गाडेकर, असलम शेख आदींची उपस्थिती होत.

बातम्या आणखी आहेत...