आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवजयंती उत्सव:शिवजयंती उत्सव समितीच्या‎ अध्यक्षपदी बाजीराव बोराडे‎

मंठा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात सार्वजनिक शिवजयंती उत्सव‎ समितीची बैठक होऊन कार्यकारिणी निवडण्यात‎ आली. यात अध्यक्ष बाजीराव बोराडे, उपाध्यक्ष‎ कृष्णा खरात, किरण बोराडे, सचिव अजिंक्य‎ बोराडे, सहसचिव विजय बोराडे, राहुल गोंडगे,‎ कार्याध्यक्ष संभाजी बोराडे, कोषाध्यक्ष विकास‎ बोराडे, बाबा कातारे, आकाश कास्तोडे, बालाजी‎ बागल, खजिनदार कृष्णा खरात, सोशल मीडिया‎ प्रसिद्धीप्रमुख संदीप गायकवाड, गणेश बोराडे,‎ चंद्रकांत तळेकर, भागवत चव्हाण, विशाल निर्वळ,‎ गोविंद बोराडे, सल्लागार दिपक बोराडे, संजय‎ बोराडे, उदय बोराडे, प्रा. ज्ञानेश्वर वायाळ, प्रा.‎ परमेश्वर शेळके, गणेश बोराडे, कृष्णा हेलसकर,‎ गजानन बोराडे, नाथा बोराडे, सचिन बोराडे आदींचा‎ समावेश आहे.‎

बातम्या आणखी आहेत...