आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबाळासाहेबांची शिवसेना उपनेते माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या जनसंपर्क कार्यालयात पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक बैठक होऊन त्यात पदाधिकाऱ्यांची निवड, पक्ष संघटना बांधणीसाठी व ग्रामपंचायत निकाल, पुढील काळात होणारा जिल्हा परिषद,पं स समिती, तसेच नगरपरिषद, नगरपालिका, नगपंचायत, निवडणूकीचा पार्श्वभूमीवर विचार विनिमय करण्यात आला. यावेळी खोतकर यांनी मार्गदर्शन केले.
बैठकीला संपर्कप्रमुख पंडित भुतेकर, फेरोजलाला तांबोळी, ॲड. सुनिल किनगावकर, भाऊसाहेब घुगे, मोहन अग्रवाल, बाबासाहेब इंगळे, जावेद भाई, संतोष मोहिते, अलीम भाई, विष्णू पाचफुले, शाम उढाण, रामेश्वर वाडेकर, माधवराव टकले, कल्याणराव अवघड, विजया चौधरी, सविता किंवडे, कालिंदा ढगे, शाम कदम प्रसाद बोराडे, अमोल सुरूंग, धनंजय पोहेकर, जफर खान, योगेश रत्नपारखे, दत्ता भंगाळे आदी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.