आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

योग्य निर्णय:बालकांची काळजी, संरक्षणासाठी बालस्नेही समिती स्थापन‎

जालना‎21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील काळजी आणि‎ संरक्षणाची गरज लक्षात घेता बाल‎ न्याय अधिनियम २०१५ नुसार कलम‎ २ (१४ ) नुसार काळजी आणि‎ संरक्षणासाठी गरज असणारे‎ मुलांसाठी योग्य निर्णय पुनर्वसन‎ करणे गरज असणारे बालकांसाठी‎ योग्य निर्णय देणे सक्षम यंत्रणा बाल‎ कल्याण समितीचे बालस्नेही‎ संकल्पनेतून तयार करून बालस्नेही‎ बालकल्याण समितीचे उद्घाटन‎ करण्यात आले.‎

यावेळी महिला व बालविकास‎ अधिकारी रेशमा चिमेद्र,‎ परतुरस्वराज ग्रामीण विकास‎ प्रतिष्ठानचे भाऊसाहेब गुंजाळ,‎ बालन्याय मंडळ सदस्य आश्विनी‎ धन्नावत, बालकल्याण समिती‎ जालना अध्यक्ष एकनाथ राउत,‎ श्रीमती योगिता माटे, श्रीमती विद्या‎ लंके, श्रीमती शालिनी लोखंडे,‎ ॲड. कैलास जारे, जिल्हा बाल‎ संरक्षण अधिकारी गजानन इंगळे, ‎चाईल्ड लाईनचे संतोष दाभाडे, ‎ बालगृह अधिक्षक अमोल राठोड,गजानन राठोड, मोहसिन परसुवाले, ‎सचिन चव्हाण यासह जिल्हा बाल ‎संरक्षण कक्ष कर्मचारी जिल्हा‎ महिला बालविकास कर्मचारी‎ उपस्थित होते. जालना जिल्ह्यातील ‎बालकांसाठी आपले स्थान वाढावे‎ आणि आपले हक्क मागणी संरक्षण‎ हे न घाबरता बालकांनी मांडावे‎ यासाठी जालना जिल्ह्यातील‎ ‎बालकल्याण समिती बालस्नेही‎ करण्यात आली व योग्य प्रकारे‎ बालकांना काळजी आणि संरक्षण‎ देण्यासाठी बालकल्याण समिती‎ चांगल्या प्रकारे काम करेल, असे‎ बालकल्याण समितीचे अध्यक्ष‎ एकनाथ राऊत यांनी सांगितले.‎

बातम्या आणखी आहेत...