आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शुभारंभ:सुभानपूर शिवारात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त केली बांबू लागवड

जालनाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भोकरदन तालुक्यातील सुभानपूर येथे जागतिक पर्यावरण दिना निमित्त बांबू लागवडीचा शुभारंभ जिल्हा परिषद सदस्या आशा पांडे यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी तालुका कृषी अधिकारी रामेश्वर भुते, मंडळ कृषी अधिकारी बी. जी. सुरडकर, दौड, काकासाहेब मोरे, अंकुश भोंबे, सरपंच योगेश गाढे, तंटामुक्ती अध्यक्ष सुसर, दीपक पाडवे, शिवाजी गाढे आदींची उपस्थिती होती. तालुक्यातील शेतकऱ्यांनी बांबू लागवड करणे अत्यंत गरजेचे असून पोकरा योजनेचा फायदा घेऊन आपला शेतीतील उत्पन्न वाढवावे, असे आवाहन आशा पांडे यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...