आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रथयात्रा:भगवान परशुराम कुंड आमंत्रण रथयात्रा उद्या येणार जालन्यात

जालना15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तमिळनाडू येथील कांचीपुरम येथून भगवान परशुराम कुंड आमंत्रण रथयात्रेला सुरुवात झाली आहे. सदरील यात्रा २१ नोव्हेंबर रोजी जालना येथील श्रीराम मंदिर बडी सडक येथे सकाळी नऊ वाजता येणार आहे.

संत, महंत व मान्यवर मंडळींच्या हस्ते महाआरती होऊन स्वामी चिरंजीवी राम नारायणदासजी यांचे आशीर्वचनपर भाषण होईल. त्यानंतर मोटरसायकल रॅली काढण्यात येणार आहे. रॅली मोतीबाग येथे विसर्जित होईल. सहभागी होण्याचे आवाहन विप्र फाउंडेशन शाखा जालना व ब्राह्मण संघटनांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...