आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सायकलींचे वाटप:धावडा जिल्हा परिषद प्रशालेतील‎ विद्यार्थिनींना सायकलींचे केले वाटप‎

धावडा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोकरदन तालुक्यातील धावडा येथील‎ जिल्हा परिषद शाळेतील २० विद्यार्थिनींना मानव‎ विकास मिशन, समाजकल्याण कार्यालय आणि‎ समग्र शिक्षा अभियानांतर्गत आठवी मध्ये शिक्षण घेत‎ असलेल्या आणि बाहेर गावाहून शिक्षणासाठी येत‎ असलेल्या पात्र लाभार्थींना मोफत सायकलचे वाटप‎ करण्यात

यावेळी मुख्याध्यापक दशरथ बडगे,‎ ज्येष्ठ शिक्षक किशोर महाजन,जुबेरशाहखान पठाण,‎ नारायण पाडळे, डॉ. दत्तात्रय सपकाळ, गजानन‎ फदाट, मुरलीधर पवार, रेखा गुळवे, वंदना सोनवणे,‎ सुजाता तबडे, सपकाळ, श्रीराम पैठणे, पंचफुला‎ माकोडे, लीलाबाई पाडळे यांच्यासह शालेय समितीचे‎ पदाधिकारी, पालक, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...