आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जागीच ठार:अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

सेलू3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना सेलू-परभणी रस्त्यावरील गोगलगाव पाटी परिसरात घडली आहे. सचिन अनंतराव नालटे (३२, रवळगाव) असे मृताचे नाव आहे.

रवळगाव येथील रहिवाशी सचिन अनंतराव नालटे (३२) हा तरुण यशवाडी येथे दर्शनासाठी जात असताना अज्ञात वाहनाने धडक दिल्यामुळे दुचाकीवरून खाली पडून डोक्यास जबर मार लागल्याने जागीच ठार झाला.

बातम्या आणखी आहेत...