आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जल्लोष:विधान परिषदेतील विजयाचा भाजपतर्फे अंबडमध्ये जल्लोष

अंबड3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपाचे पाचही उमेदवार निवडून आल्याबद्दल केन्द्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे, आमदार नारायण कुचे यांच्या नेतृत्वाखाली अंबड तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने फटाके फोडून पेढे वाटून घोषणाबाजी करत जल्लोष साजरा करण्यात आला.

यावेळी जिल्हा उपाध्यक्ष दीपक ठाकूर, गटनेते अरुण उपाध्ये, औदुंबर बागडे, रमेश शहाणे, बाळासाहेब तायडे, सौरभ कुलकर्णी, संदीप खरात, बाळू शहाणे, तारेख चाऊस, डॉ.नंदकिशोर पिंगळे, सुरेश गुडे, संदीप खरात, फेरोज शेख, बाळू खरात, नसीर बागवान, द्वारकादास जाधव, प्रदीप पवार, बाबुराव खरात, पांडू शिंदे, संजय राठोड, राहुल मुंजाळ, रमेश बुन्देलखंडे, विष्णू पुंड, राजू तारे , गणपत भोजने, रवी राठोड, युसुफ मणियार, प्रकाश मुंजाळ, लहू डावखर, रोहिदास मासोळे, राम गाडेकर, प्रकाश वायभट, मयूर बागडे, धनराज ठाकूर, बिडकर मामा, जितेंद्र परदेशी, सुनील बिडे, सचिन राठोड, गणेश पाचारे, लक्ष्मण पेदे, अंबादास जाधव, विजय शेवाळे, दिलीप चव्हाण, गुलाब उबाळे, दीपक मैंद, प्रकाश शेळके, शंकर धुमाळ, सुरेश खरात, दत्ता जाधव, बशीर शेख, विष्णू वाघ, रोहन महाजन यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...