आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रक्तदान शिबिर:रिबेल फ्रेंड्स क्लबच्या वतीने जिल्हा रुग्णालयात रक्तदान शिबिर

जालना15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या १०२ व्या जयंती जयंतीनिमित्त रिबेल फ्रेंड्स क्लबच्या वतीने रक्तदान शिबीर घेण्यात आले. यावेळी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पूष्पहार अर्पण करून व जिल्हा सामान्य रूग्णालय येथे रक्तदान करून महापूरूषाला अभिवादन करण्यात आले. जिल्हा सामान्य रूग्णालय जालना येथे डॉ. सतिष खरसान यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान करण्यात आले.

यावेळी रिबेल फ्रेंन्डस क्लब चे किरण साळवे, कृष्णा हिवाळे, आकाश अर्सुड, विनोद कांबळे, गजानन आंभोरे, विजय जाटवे, दिपक वाहुळे, सतिष साबळे, गणेश बिल्लोरे, राहूल गवई, शेख शकील भाई, विवेक निकाळजे, राजेश डोळसे, प्रविण लोखंडे, शंकर आंभोरे, मगरे भाऊ, सचिन तिडके व आदींची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...