आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रक्तदान शिबिर:हजरत टिपू सुलतान जयंतीनिमित्त  शहागड येथे रक्तदान शिबिर

शहागड14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अंबड तालुक्यातील शहागड येथे टिपू सुलतान जयंती निमित्त टिपू सुलतान युवा मंच अंबड तालूका शाखेच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यात १५२ जणांनी रक्तदान केले. जीवनदायी ब्लड बँक सेंटर बीड यांनी रक्त संकलन केले.

यावेळी सरपंच उपसरपंच तसेच प्रतिष्ठीत नागरिकांनी भेट िदली. रक्तदान करण्याऱ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी जयंती समितीचे अध्यक्ष अरबाज शेख, सलीम बागवान, अख्तर काजी, इलियास कुरेशी, टिपू सुलतान संघटनेचे तालुकाध्यक्ष जुनेद तांबोळी, इम्तियाज मणियार, अय्याज बागवान, कदीर तांबोळी, अफझलद्दीन सौदागर, नवीद तांबोळी, कलीम मणियार, हरून मणियार, अमेर बागवान, अमीर बागवान, सुलेमान शहा, फरदीन पठाण आदींची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...