आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिबीर:रामनगर येथील रक्तदान शिबिरात 63 दात्यांनी केले रक्तदान

रामनगर10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील रामनगर येथे युवा सेना कार्यकर्ते शिवाजी शेजुळ मित्र मंडळ व व्यापारी महासंघ रामनगरच्या वतीने रक्तदान शिबिर घेण्यात आले. यात ६३ दात्यांनी रक्तदान केले. यावेळी माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर, माजी जिल्हा परिषद सदस्य मुरलीधर शेजुळ, चेअरमन तुकाराम शेजुळ, शिवाजी शेजुळ, मोहन जैस्वाल, मयूर जैस्वाल, ग्रामपंचायत सदस्य हसन बागवान, अशोक ठोंबरे, प्रभाकर डोंगरे, मनोज कर्णावट, श्याम शेजुळ, रमेश कल्हापूरे आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...