आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मृत्यू:जळालेल्या विवाहितेचा उपचारादरम्यान मृत्यू

सेलू4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सेलू तालुक्यातील राजवाडी येथे एका चोविस वर्षीय विवाहितेचा गॅसवर स्वयंपाक करत असताना मुलींनी पेट्रोलची बॉटल अंगावर फेकल्याने गॅसचा भडका उडून महिला जखमी झाली होती. या घटनेतील जखमी महिलेचा शुक्रवारी मृत्यू झाला आहे. कविता रामप्रसाद काष्टे असे मृत महिलेचे नाव आहे.

आपल्या घरी गॅसवर स्वयंपाक करत असताना तिच्या मुलीने पेट्रोल असलेली बिस्लेरी बॉटल अंगावर फेकल्यामुळे भडका उडून ही महिला जखमी झाली होती. शुक्रवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. पोलिस निरीक्षक रावसाहेब गाडेवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार मधुकर जाधव पुढील तपास करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...