आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कबड्डी स्पर्धा:कै. जाफराबादकर विद्यालयाचे  तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत यश

जालना2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील कै. बाबुराव जाफराबादकर माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावून घवघवीत यश प्राप्त केलेे. १५ वर्षाखालील विद्यार्थ्यांसाठी हा सामना होता.

या विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षिका प्रगती भालेकर यांनी मार्गदर्शन केले.या यशाबद्दल शाळेचे अध्यक्ष ॲड. संजीव देशपांडे, सर्व संचालक मंडळ, मुख्याध्यापिका मिनाक्षी कुलकर्णी आणि शाळेचे शिक्षक अलकनंदा गाडेकर, संदिप इंगोले, सुभाष देशमुख, मदन सोजे , संपदा काटे,भीमाशंकर जवळेकर, कल्याणी कुलकर्णी,वंदना नन्नवरे, साबळे सर,यांनी विद्यार्थ्यांचे आणि मार्गदर्शकांचे पुष्गुच्छ देवून सत्कार करण्यात आला व त्यांचे अभिनंदन केले.

बातम्या आणखी आहेत...