आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यश:कै. नागोजीराव सतकर विद्यालयाची प्रांजल तायडे हीचे दहावीत यश

जालना11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील कै. नागोजीराव सतकर विद्यालय जालना येथील ईयत्ता दहावीतील विद्यार्थिनी कुमारी प्रांजल पुष्कराज तायडे हिने दहावीच्या परीक्षेत ९१.६० टक्के गुण घेऊन विद्यालयातून सर्वप्रथम येण्याचा बहुमान प्राप्त केला आहे.

तिच्या या यशाबद्दल तिचे संस्थेचे अध्यक्ष बाबुराव मामा सतकर, ॲडव्होकेट शिवराम सतकर, मुख्याध्यापक वेदांत नरसीकर, प्रकाश गाढे, शिक्षक वृंद अक्षय कुलकर्णी, श्रीमती लाखे यांच्यासह पालक, शिक्षकांसह मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.

बातम्या आणखी आहेत...