आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तक्रार:आखीव पत्रिकाबाबत तक्रार देण्याचे आवाहन

जालना5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नियमबाह्य, काल्पनिक आखीव पत्रिका तयार करण्यात येत असलेल्या तक्रारी प्राप्त करुन त्यांची चौकशी करण्यास्तव त्रिसदस्यीय समिती गठित करण्यात आली आहे.

समितीस तालुका स्तरावरील स्थानिक भूमी अभिलेख कार्यालयाकडून नियमबाह्य, काल्पनिक आखीव पत्रिका तयार करण्यात आले असल्यास जनतेने आपल्या तक्रारी जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख, प्रशासकीय इमारत येथे साक्षांकित कागदपत्रांसह सादर कराव्यात असे आवाहन केले.

बातम्या आणखी आहेत...