आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिबिर:अग्रवाल समाजासाठी शिबिर

जालनाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

येथील अग्रयुग मिलन ग्रुपच्यावतीने अग्रवाल समाजासाठी दोन दिवसासाठी विशेष शिबीराचे आयोजन करण्यात आले. उदघाटनप्रसंगी सुभाष देवीदान, विनोद गिंदोडिया,संजय अग्रवाल, संजय भरतीया, अॅड. सतीश तवरावाला, नरेश गुप्ता, अॅड. महेश धन्नावत, जितेंद्र अग्रवाल, मनीष तवरावाला, कैलास भरतीया, अग्रयुनिक ग्रुपच्या अनिता अग्रवाल, जयश्री अग्रवाल, स्वाती अग्रवाल यांची उपस्थित होती.

शिबीराच्या पहिल्या दिवशी सर्व सरकारी दस्तावेज नवीन व दुरुस्ती करणे, आधार कार्ड नवीन व दुरुस्ती, पॅन कार्ड, मतदान कार्ड, डाईवींग लाइसेंस, पासपोर्ट, झिरो बॅलन्स बँक अकाऊंट उघडून देणे आदी उपक्रम राबवले. शिबीरासाठी आनंद अग्रवाल, अनुप अग्रवाल, विक्रम बजाज,वैभव अग्रवाल, सचिन बजाज,शुभम अग्रवाल, दीपक अग्रवाल, मनोज अग्रवाल, आशिष गोयल, दीपक भरतीया,अक्षय गिणदोडिया, अंकुश गुप्ता,पवन अग्रवाल, अर्पित गोयल, निकुंज अग्रवाल, शिवकांत अग्रवाल, शिवम अग्रवाल, धीरज अग्रवाल, तुषार बगडीया आदी परिश्रम घेत आहेत.

बातम्या आणखी आहेत...