आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रचाराला वेग:ग्रामपंचायत निवडणुकीसाठी खासगाव येथे प्रचाराला वेग

खासगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जाफराबाद तालुक्यातील ग्रामपंचायतचे बिगुल वाजल्याने १८ तारखेला सर्वत्र सरपंच,सदस्य ऊमेदवार यांचे भवितव्य मतपेटीत जमा होणार आहे. कोण किती बाजी मारणार, याकडे सर्वच पक्षातून उमेदवारांसह कार्यकर्ते चर्चा करु लागले आहेत. राजकीय वातावरण चांगलेच तापायला सुरुवात झाली असून जो तो उमेदवार निवडून येण्यासाठी सर्वच पक्षातील उमेदवार निवडून येण्यासाठी उमेदवार मतदारांच्या घरी जाऊन आश्वासने देतांना दिसत आहेत.

गावच्या सर्वागींण विकासदुष्टीने मतदार राजां आपले भवितव्य कोणाच्या बाजूने मतपेटीत जमा करणार आहे. ऊमेदवार हा विकासाच्या दुष्टीने ऊभे असुन याचाीही चांगलीच चर्चा रंगू लागली आहे. वेगवेगळ्या पक्षांसह गटाकडून प्रचाराला वेग आला.

बातम्या आणखी आहेत...