आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखान्याच्या माजी अध्यक्षा शारदाताई अंकुशराव टोपे यांचे जन्मदिनानिमित्त कारखाना कार्यस्थळावरील त्यांचे अर्धाकृती पुतळयास पुष्पहार अर्पण करुन जयंती साजरी करण्यात आली.
या प्रसंगी माजी मंत्री आमदार राजेश टोपे, मनिषा टोपे, उत्तम पवार, जिल्हा बँकेचे चेअरमन मनोज मरकड, सतिश टोपे, भाऊसाहेब कनके, सतिश होंडे, अॅड.अमरसिंह खरात, डॉ. भागवत कटारे, बी.आर.गायकवाड, सरदारसिंग पवार, नरसिंगराव मुंढे, सुधाकर खरात, कैलास जिगे, विकास कव्हळे, सदाशिव दुफाके, दत्तु जाधव, अशोक मांगदरे, रजियोद्दीन पटेल, कैलास जारे, आबासाहेब लहाने, विश्वंबर गारुळे, राजु देशमुख, बाबासाहेब बोंबले, बयाजी जायभाये, शरद टोपे, गणेश टोपे, जयेश टोपे आदी उपस्थित होते. दरम्यान, त्यांचे स्मारक हे आपल्या समर्थ परिवाराचे शक्तीस्थळ व उर्जास्त्रोत आहे. त्यांची शिकवण, त्यांचे ध्येय समोर ठेवून व विचार सोबत घेऊन आपणही काम करीत असल्याचे आमदार राजेश टोपे म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.