आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोहळा:संजीवनी हॉस्पिटलमध्ये शिवराज्य अभिषेक सोहळा दिन साजरा

जालना25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पीटलमध्ये शिवराज्यभिषेक सोहळा दिन साजरा करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी संचालक डॉ. बळीराम बागल, डॉ. शिवदास मिरकड, डॉ. कैलास राजगुरू, डॉ. राजेंद्र राख, डॉ. श्याम बागल, डॉ. हुपेश जाधव, डॉ. श्रीराम वानखेडे, डॉ. अरविंद म्हस्के, डॉ. अविनाश पौळ, अमोल कदम, गजानन गजमल, डॉ. नितीन भारती, रोहित पाखरे आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...