आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लंपास:बसमध्ये चढत असताना गळ्यातील चेन लंपास ; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

जालना3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बसमध्ये चढत असताना छोट्याने एका महिलेच्या गळ्यातील चेन लंपास केल्याची घटना जालना शहरातील बसस्थानक भागात सोमवारी घडली. या प्रकरणात पोलिसांनी सीसीटीव्ही तपासले, परंतु आरोपीचा माग लागला नाही. जालना शहरात गेल्या काही दिवसांपासून लूटमारीच्या, महिलांच्या अंगावरील दागिने चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. दोनच दिवसांपूर्वी जेईएस महाविद्यालयाजवळ एका महिलेच्या गळ्यातून पोत चोरट्याने लंपास केली आहे. दरम्यान, सोमवारी शहरातील बसस्थानक भागातही हाच प्रकार घडला. रात्री उशिरापर्यंत सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

बातम्या आणखी आहेत...