आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवड:सौरऊर्जा संघटनेच्या जालना  जिल्हा संचालकपदी चंदन लव्हाडे यांची निवड

जालना2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अखिल भारतीय सौरऊर्जा संघटनेच्या जालना जिल्हा संचालकपदी चंदन लव्हाडे यांची निवड करण्यात आली असून गुजरातमधील गांधीनगर येथे पार पडलेल्या संघटनेच्या राष्ट्रीय अधिवेशनात त्यांच्यासह महाराष्ट्रातील सर्व जिल्हा संचालकांचा सत्कार करण्यात येऊन राष्ट्रीय अध्यक्ष साकेत सुरी यांच्याहस्ते त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.

या निवडीबद्दल जिल्ह्यातील सदस्य मयूर भांगडीया, प्रीतम गुगले, पाटील, अमित भुमा, हर्षवर्धन घुगे, यश तवरावाला, राजेश वैष्णव यांच्यासह आदींनी सत्कार केला.

बातम्या आणखी आहेत...