आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्वानुमते निवड:भिसे, लहाने यांची निवड

परतूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिक्षक भारती संघटनेच्या परतूर तालुकाध्यक्षपदी विनायक भिसे तर सचिव पदी ज्ञानोबा लहाने यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष दिपक दराडे, देवेंद्र बारगजे, ज्ञानेश्वर राऊत, धनराज मल्लाडे यांच्या उपस्थितीत कार्यकारिणी गठित करण्यात आलीे. माजी तालुकाध्यक्ष आश्विन गुंजकर यांची जिल्हा संपर्कप्रमुख पदी सर्वानुमती निवड करण्यात आली आहे.

कार्याध्यक्षपदी बालासाहेब चाटे, कोषाध्यक्ष शरद शिंदे, उपाध्यक्ष विजय भारसाकळे, विष्णु शिंदे, प्रधान आडे, अमोल राठोडे, रामदास काटे, सचिन सोनखेडकर, संपर्कप्रमुख गंगाधर अब्दुल, कातारे, महादेव गोरे,अमोल धनबा, अनिरुद्ध गायकवाड, संघटन प्रमुख सचिन भिसे, संजय जाधव, गिरी, नरवडे,सुभाष कोल्हे, महादेव पवार, लक्ष्मण विचारे, रमेश बरडे, दीपक डोंगरे, उत्तम किंगरे, विजय कांचनवार यांची सर्वांनुमते निवड करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...